Search Results

CSA T20 League
Shubham Tate
1 min read
CSA T20 लीगमध्ये, प्रत्येक संघ जास्तीत जास्त पाच खेळाडू निवडू शकतो
T20 World Cup Final |न्यूझीलंडचा संघ वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेत विजयी
Team Lokshahi
1 min read
न्यूझीलंडचा संघ वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेत विजयी झाला आहे. अंतिम फेरीत जेतेपदासाठी न्यूझीलंड आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात लढत झाली होती.
Team India T20 World Cup: विश्वचषकात भारत का करतोय पाकिस्तानच्या विजयाची प्रार्थना? जाणून घ्या...
Team Lokshahi
1 min read
महिला टी 20 वर्ल्ड कपच्या झालेल्या सामन्यात भारतीय महिला संघाच्या अ गटात ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात भारताचा 9 धावांनी पराभव झाला आहे.
Women's T20 WC 2024: आयसीसीने T20 विश्वचषकासाठी स्पेशल थीम सॉन्ग केले लॉन्च
Dhanshree Shintre
2 min read
महिला T20 विश्वचषक 2024 साठी उलटी गिनती सुरू झाली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने सोमवारी आगामी स्पर्धेचे थीम साँग रिलीज केले.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठीही श्रेयसची निवड होणार नाही? देशांतर्गत स्पर्धा खेळणे सुरू ठेवणार, T20 मध्ये पुनरागमन शक्य
Dhanshree Shintre
2 min read
भारताचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यर सध्या कसोटी क्रिकेटच्या योजनांचा भाग नाही. बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी निवडकर्त्यांनी त्याची निवड केलेली नाही.
Women T-20: महिला T20 विश्वचषकासाठी भारतीय संघ जाहीर; हरमनप्रीत कौर करणार चौथ्यांदा 'या' स्पर्धेचे नेतृत्व
Dhanshree Shintre
2 min read
आगामी महिला T20 विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. बीसीसीआयने मंगळवारी संघाची घोषणा केली. हरमनप्रीत कौर संघाचे नेतृत्व करणार आहे.
Women T20 World Cup 2024: भारताने नकार दिल्यानंतर 'या' देशात होऊ शकते महिला T20 विश्वचषक स्पर्धा
Dhanshree Shintre
1 min read
ICC ची पुढील मोठी स्पर्धा महिला T20 विश्वचषक होती जी बांगलादेशमध्ये 3 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर या कालावधीत होणार आहे.
बांगलादेश-इंग्लंड विरुद्ध टीम इंडियाच्या वेळापत्रकात बदल; ग्वाल्हेरला T20 सामन्याचे आयोजन
Dhanshree Shintre
1 min read
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) मंगळवारी बांगलादेश आणि इंग्लंडविरुद्धच्या आगामी घरच्या मालिकेसाठी वेळापत्रकात मोठा बदल केला आहे.
IND vs SL: भारताने सलग दुसरा T20 सामना जिंकला; श्रीलंकेचा 7 गडी राखून केला पराभव
Dhanshree Shintre
1 min read
भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांच्या T20 मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने दमदार कामगिरी नोंदवत 7 गडी राखून विजय मिळवला.
T20 World Cup Champion: वानखेडेवर झालेल्या सन्मान सोहळ्यानंतर रोहित-विराट आणि इतर खेळाडूंनी केला जोरदार डान्स
Dhanshree Shintre
1 min read
T20 विश्वचषक 2024 चॅम्पियन बनल्यानंतर, भारतीय संघाचे दिल्ली आणि नंतर मुंबईत जोरदार स्वागत झाले.
Read More
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com