बाजारपेठेत सीएनजी कारचे वर्चस्व कायम आहे. अशा परिस्थितीत भारतातील आघाडीच्या ऑटोमोटिव्ह ब्रँड मारुती सुझुकीने आणखी एक सीएनजी कार अत्यंत कमी किमतीत लॉन्च केली आहे.
महागाईमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला चांगलीच कात्री लागली आहे. दिवसेंदिवस प्रचंड महागाई वाढत चालली आहे. पेट्रोल, डिझेल च्या वाढलेल्या किमतीनंतर आता CNGच्या दरात वाढ झाली आहे. देशातील पेट्रोल आणि डिझेलच ...