Search Results

BMC Diwali Bonus : कर्मचाऱ्यांची 'दिवाळी' दणक्यात; मुंबई महापालिकेकडून दिवाळीसाठी 29 हजार रुपयांचा बोनस जाहीर
shweta walge
1 min read
विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका अधिकारी व कर्मचारी यांना दिपोत्सव २०२४ निमित्त २९ हजार रुपये सानुग्रह अनुदान म्हणजेच ...
BMC Recruitment 2024: बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरीची संधी; जाणून घ्या शैक्षणिक पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत
shweta walge
1 min read
बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये काम करु इच्छनाऱ्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरतीची प्रक्रिया राबवण्यात येत आहे.
BMC Recruitment 2024 : 10वी उत्तीर्ण तरुणांसाठी उत्तम नोकरीची संधी, 81 हजार रुपयांपर्यंत पगार
shweta walge
1 min read
सरकारी नोकऱ्यांसाठी तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी मुंबईत नोकरी मिळवण्याची ही चांगली संधी आहे.
BMC: बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून मुंबईकरांना विनम्र आवाहन
Dhanshree Shintre
1 min read
मुंबई महानगरात 'घरोघरी तिरंगा' अभियान अंतर्गत मुंबईकरांनी आपल्या घरांवर राष्ट्रध्वज तिरंगा फडकवून स्वातंत्र्य दिवस अधिक संस्मरणीय केला.
मॅनहोल कव्हर चोरीला! चोरी टाळण्यासाठी BMC रस्ते सुरक्षित करण्यासाठी स्मार्ट सेन्सर तैनात करण्याची योजना
Dhanshree Shintre
1 min read
मुंबईतील बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) मॅनहोल कव्हर चोरीच्या वाढत्या समस्येचे निराकरण करण्यासाठी नवीन धोरणाचा भाग म्हणून स्मार्ट मॅनहोल कव्हरसाठी आपला पथदर्शी प्रकल्प पुन्हा सुरू करणार आहे.
BMC: मुंबईत पावसाचा हाहाकार मनपा आयुक्तांनी घेतला आढावा
Team Lokshahi
1 min read
मुंबई झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचले आहे. पाणी साचलेल्या भागांचा आढावा मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगरानी यांनी घेतलेला आहे.
BMC : बीएमसीकडून केवळ 18 टक्के मालमत्ता कर वसूल
Dhanshree Shintre
1 min read
बीएमसीकडून केवळ 18 टक्के मालमत्ता कर हे वसूल करण्यात आलं आहे. एका महिन्यात 3 हजार 700 कोटींचा कर हा वसूल करण्यात आला आहे.
BMC Budget 2024: मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प आज सादर होणार
Siddhi Naringrekar
1 min read
मुंबई महापालिकेचा आगामी वर्षासाठीचा अर्थसंकल्प आज सादर होणार आहे.
...तर दोन लाथा घातल्या असत्या; BMC कर्मचाऱ्याने जात विचारल्याने पुष्कर जोगची संतप्त पोस्ट
Shweta Shigvan-Kavankar
1 min read
राज्य सरकारकडून मराठा आरक्षणासाठी युध्द पातळीवर सर्व्हे सुरु आहे. अशात, या सर्व्हेवर मराठी सिनेसृष्टीतील काही तारकांनी आपलं परखड मत सोशल मीडियावर मांडले आहे.
Read More
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com