एसीबीने चुकीच्या पद्धतीने गुन्हा दाखल केला आहे, माझ्या पत्नी, मुलावर गुन्हा दाखल झाला ही दुर्दैवाची बाब असल्याची प्रतिक्रिया आमदार राजन साळवी यांनी दिली आहे.
शिवसेनेचे आमदार राजन साळवी याच्या घरी (ACB) धाड पडली आहे. या एसीबीच्या धाडीत डी वाय एस पी सुशांत चव्हाण याच्या पथका सह 20 अधिकारी कर्मचारी दाखल झाले आहेत.
नाशिकच्या ठाकरे गटाचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांची एसीबीकडून पावणे दोन तास चौकशी झाली. दरम्यान बडगुजर यांनी आणखी काही प्रश्नांची उत्तर देण्यासाठी वेळ मागितल्याची माहिती समोर येत आहे.