टी-20 विश्वचषक 2024 चे विश्वचषक जिंकण्यात भारतीय संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांचे मोलाचे योगदान होते. त्यांच्या प्रशिक्षणाखाली भारतीय संघातील प्रत्येक खेळाडूने विश्वचषक जिंकण्यात बाजी मारली.
भारतानं टी-२० वर्ल्डकप २०२४ चा किताब जिंकला. त्यामुळे भारताचा कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्यावर क्रिकेटप्रेमींनी कौतुकाचा वर्षाव केला. अशातच रोहित शर्माने राहुल द्रविडबाबत ...
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) राहुल द्रविडची पुन्हा एकदा टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती केली आहे. 2023 च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेनंतर त्याचा करार संपला होता.