भारताचे राजदूत तरनजीत सिंग सिंधू यांनी गुगल आणि अल्फाबेटचे सीईओ सुंदर पिचाई यांना अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथे देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी एक पद्मभूषण देऊन सन्मानित केले.
मेलबर्नमध्ये भारताने अप्रतिम विजय नोंदवला तेव्हा सोशल मीडियावरही जल्लोष करण्यात आला. गुगलचे सीईओ सुंदर पिचाई देखील या सेलिब्रेशनमध्ये सामील झाले आणि त्यांनी एका पाकिस्तानी यूजरला ट्रोल केले.
दिवाळी आली की लक्ष्मीपूजन देखील आलं तर मग यावेळी लक्ष्मी मातेची पूजा करताना समई लावली जाते. मात्र ही समई तुम्ही विकत न घेता तुमच्या घरात असलेल्या जुन्या लहान पणतींपासून देखील तुम्ही तयार करु शकता कशी ...
नवरात्री या सणामध्ये तरुणाईमध्ये एक वेगळाच जल्लोष पाहायला मिळतो. नवरात्रीत मुलींना पडणारा सर्वात मोठा प्रश्न म्हणजे नवरात्रीचे नऊ दिवस कशा प्रकारे तयार व्हायचं हाच प्रश्न पडतो.
दारापुढे रांगोळी काढताना तिच जुनी पांढऱ्या रंगाच्या रांगोळीनेच नक्षी काढणं सोडा यावर्षी दारापुढे नवरात्रीच्या नऊ रंगांप्रमाणे त्या त्या रंगाची रांगोळी वापरून देवीचे पाऊले काढा.