केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची मुंबईत पत्रकार परिषद पार पडली. यावेळी त्यांनी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाबाबत नारायण राणे यांनी महत्वाचं विधान केलं आहे.
सिंधुदुर्गातील पाणबुडी प्रकल्प आता गुजरातच्या द्वारका येथे होणार असल्याने राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. यावरुन विरोधकांनी सरकारवर टीकेची तोफ डागली आहे.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेसाठी भाजप-शिवसेनेत चुरस पाहायला मिळतेय. सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण मैदानात उतरणार आहेत, अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय.
मोबाईल सारख्या वस्तू खरेदी करण्यासाठी अनेक योजना आहेत, मात्र शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी तशा योजना नाहीत. परंतु आता शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी सिंधुदुर्ग जिल्हा बँक, गोकुळ, भगीरथ यांच्या बरोबर सामंजस्य करा ...