राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या बारामतीमधून उपमुख्यमंत्री अजित पवार विजयी झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडून युगेंद्र पवार यांना पराभव पत्करावा लागला आहे.
शरद पवार यांनी महाराष्ट्रात सत्तापरिवर्तनाचे संकेत दिले आहेत. मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन करताना त्यांनी महाविकास आघाडीला बहुमत मिळण्याची शक्यता व्यक्त केली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांची पुन्हा एकदा भरपावसात सभा झाली आहे. त्यामुळे शरद पवार यांनी भरपावसात केलेले भाषण पुन्हा करिष्मा घडवणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.