रोहित शर्मा श्रीलंके विरुद्ध होणारी वडने सीरिज खेळणार की नाही? याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. रोहित भारताबाहेर असल्यानं या एकदिवसीय मालिकेसाठी उपलब्ध नसणार आहे, अशी चर्चा रंगू लागली आहे.
टी-२० वर्ल्डकपनंतर मिळालेल्या यशानंतर रोहितने टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्यानंतर आता बीसीसीआयचे सचिव जय शहाने रोहित शर्माच्या करिअरबाबत मोठं विधान केलं आहे.
टी-२० वर्ल्डकपची रणधुमाळी सुरु झाली असून आज भारताचा पहिला सामना आयर्लंड विरोधात रंगणार आहे. हा सामना न्यूयॉर्कच्या नसाऊ काउंटी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियममध्ये खेळवला जाणार आहे.
टी-२० वर्ल्डकप २०२४ ची रणधुमाळी सुरु होण्यापूर्वी पाकिस्तानचा माजी सलामीवीर दिग्गज फलंदाज वसीम जाफरने टीम इंडियाच्या सलामीच्या जोडीबाबत मोठी प्रतिक्रिया दिली आहे.