राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेला आजपासून सुरुवात होत आहे. भारताचे २१५ खेळाडू १५ विविध क्रीडा प्रकारांत देशाचे प्रतिनिधित्व करतील. स्पर्धेचा उद्घाटन सोहळा हा गुरुवारी सायंकाळी अॅलेक्झँडर स्टेडियम येथे पार ...
२२वी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा खेळाची शानदार सांगता झाली. ११ दिवसांपासून इंग्लंडमधील बर्मिंगहॅम शहरात अलेक्झांडर स्टेडियमवर ही स्पर्धा सुरु होती. राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने एकूण ६१ पदके जिंकून पदकत ...
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा सध्या सुरु आहे. या स्पर्धेत कुस्तीपटूंनी दमदार कामगिरी केली आहे. रवी दहिया आणि विनेश फोगटनंतर भारतासाठी कुस्तीतील सहावे सुवर्णपदक नवीन मलिकने जिंकले आहे.
मध्य रेल्वेतर्फे दि. २६.१२.२०२२ ते २९.१२.२०२२ या कालावधीत रेल्वे स्पोर्ट्स ग्राउंड, परळ, मुंबई येथे ७०वी अखिल भारतीय रेल्वे कबड्डी स्पर्धा आयोजित केली जात आहे.
मुंबईच्या लँडमार्क ओव्हल मैदानावर मूलभूत सुविधांच्या कमतरतेबाबत, आणि राज्य सरकार आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेला पुरेशी शौचालये उभारण्यासाठी तातडीने पावले उचलण्याचे निर्देश दिले.