सुप्रिया सुळे यांनी भाजपच्या आरोपांना उत्तर दिले आहे. बिटकॉईन घोटाळ्यात सहभाग नसल्याचे स्पष्ट केले. 'त्या क्लीपमध्ये माझा आवाज नाही' असे त्यांनी म्हटले आहे. सायबर तक्रार दाखल केली आहे.
साकोली विधानसभा निवडणुकीत नाना पटोले यांना भाजपच्या अविनाश ब्राह्मणकरांचे आव्हान. पटोले यांचा राजकीय प्रवास, सामाजिक कार्य आणि 2024 निवडणुकीतील तयारी याबद्दल अधिक वाचा.
भाजपकडून विधानसभेसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आलं आहे. नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघातून भाजपने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तिकीट जाहीर केलं आहे.