धैर्यशील माने या कार्यक्रमास उपस्थित राहिल्यास कायदा-सुव्यवस्थेला बाधा निर्माण होऊ शकते. यामुळे बेळगावचे जिल्हा दंडाधिकारी नितेश पाटील यांनी आज हा आदेश बजावला.
महाराष्ट्रातील मंत्र्यांनी बेळगावात येऊ नये, असा इशाराच कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या मंत्र्यांना दिला आहे. यावर शहाजी बापू पाटील यांनी कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमा वादावर बोलताना आव्हान ...