४४व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेत मंगळवारी कांस्यपदकाची कमाई केली. तसेच महिला विभागात १०व्या फेरीअंती अग्रस्थानी असलेल्या भारतीय ‘अ’ संघाला अखेर कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.
भारताने बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेत (Chess Olympiad Tournament) चमकदार कामगिरी करत रविवारी विजयाची हॅट्ट्रिक साकारली. पहिल्या पटावरील पी. हरिकृष्णाने दिमित्रियस मास्ट्रोवासिलिसचा पराभव केला.
बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेला सुरुवात झाली आहे. युवा भारतीय ग्रँडमास्टर डी. गुकेशने ४४व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेच्या पाचव्या फेरीत अॅलेक्सी शिरॉव्हचा पराभव करत केला.
भारताचा आर. प्रज्ञानंदने एफटीएक्स क्रिप्टो चषक बुद्धिबळ स्पर्धेत विजय मिळविला आहे. प्रज्ञानंदने तिसऱ्या फेरीत अमेरिकेच्या हान्स निमनवर २.५-१.५ अशा फरकाने त्याने हा सलग तिसरा विजय ठरला.
भारताचे प्रतिनिधीत्व करताना पुण्याच्या येरवडा कारागृहातील बुद्धिबळ संघाने जागतिक बुद्धिबळ महासंघ (FIDE) द्वारे नुकत्याच आयोजित केलेल्या इंटरकॉन्टिनेंटल चेस फॉर फ्रीडम ऑनलाइन चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक ...
आजपासून बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेला सुरूवात होत आहे. चेन्नईत या स्पर्धेला सुरूवात होईल. चेन्नईत गुरुवारपासून सुरू होणाऱ्या प्रतिष्ठेच्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेसाठी बुद्धिबळातील महासत्ता मानल्या ...