ठाकरे गटाचे नेते बबनराव घोलप लवकरच उद्धव ठाकरेंची साथ सोडणार असल्याची माहिती समोर येत आहे. बबनराव घोलप भाजप किंवा शिवसेनेसोबत जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
आमदार राजेश टोपे आणि आमदार बबनराव लोणीकर यांची ऑडियो क्लिप व्हायरल झाली आहे. लोणीकरने टोपेंना शिवीगाळ केली. दरम्यान या ऑडियो क्लिपची पुष्टी लोकशाही करत नाही.
भाजप नेते बबनराव लोणीकर यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यावरून संघर्ष होण्याची शक्यता असताना अखेर लोणीकरांनी 'त्या' व्हिडिओबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.
राजेश टोपे आणि बबनराव लोणीकर यांची कथित ऑडियो क्लिप व्हायरल झाली आहे. यामध्ये लोणीकरांनी टोपेंना शिवीगाळ केली. यावर आता बबनराव लोणीकरांनी प्रतिक्रिया दिली आहे.