सायरस पूनावाला यांना पद्मभूषण पुरतं मर्यादित न ठेवता, भारतरत्न द्यावा असे पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या एका पुरस्कार सोहळ्यात बोलताना शरद पवार यांनी ही मागणी केली आहे.
भारताचे राजदूत तरनजीत सिंग सिंधू यांनी गुगल आणि अल्फाबेटचे सीईओ सुंदर पिचाई यांना अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथे देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी एक पद्मभूषण देऊन सन्मानित केले.
पंतप्रधान मोदींना नायजेरियाचा दुसरा-सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. पंतप्रधान मोदीं राणी एलिझाबेथनंतर हा सन्मान मिळवणारे दुसरे परदेशी मान्यवर ठरले आहेत.
बांगलादेशविरुद्ध 2-0 ने क्लीन स्वीप केल्यानंतर मंगळवारी भारतीय संघाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी दिलीप यांना इम्पॅक्ट फिल्डर ऑफ द सिरीज म्हणून घोषित करण्यात आले.
कृषी विभागामार्फत कृषी, फलोत्पादन आणि संलग्न क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, व्यक्ती, संस्था तसेच अधिकारी व कर्मचारी यांचा कृषी पुरस्कार प्रदान करुन गौरव करण्यात येतो.
गुजरातमधील सुरत जिल्ह्यातील किम रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे रुळावरून फिश प्लेट आणि 71 चाव्या काढून रेल्वे रुळावरून घसरण्याचा कट रचल्याप्रकरणी तीन रेल्वे कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे.