Search Results

Narendra Modi Nigeria Award
Team Lokshahi
2 min read
पंतप्रधान मोदींना नायजेरियाचा दुसरा-सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. पंतप्रधान मोदीं राणी एलिझाबेथनंतर हा सन्मान मिळवणारे दुसरे परदेशी मान्यवर ठरले आहेत.
...म्हणून राज ठाकरे लवकरच पंतप्रधान मोदींना भेटणार; विधानसभेच्या पार्श्वभूमीवर मनसे अ‍ॅक्शन मोडवर
shweta walge
1 min read
राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणूका होणार आहे. निवडणूका जाहीर होण्याआधीच राजकीय पक्षांकडून प्रचाराचा धुराळा पहायला मिळत आहे.
Modi vs Raut: 370 कलम हटवला पण जम्मू काश्मीरमध्ये काय सुधारणा झाली; राऊतांचा पंतप्रधान मोदींना टोला
Dhanshree Shintre
1 min read
मोदी यांच्याकडे पूर्ण बहूमत नाही त्यामुळे 370 कलम हटवला पण जम्मू काश्मीरमध्ये काय सुधारणा झाली असा सवालही संजय राऊत उपस्थित करत आहेत.
Eknath Shinde On Uddhav Thackeray
Naresh Shende
1 min read
पंतप्रधान मोदींवर टीका करणाऱ्या उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी धारेवर धरलं आहे.
Uddhav Thackeray : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर पंतप्रधान मोदींना भेटायला तयार
Siddhi Naringrekar
1 min read
राज्यभरात मराठा समाज आक्रमक झाला आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज सातवा दिवस आहे.
किती हा विरोधाभास! पंतप्रधान मोदींना जयंत पाटलाचं जोरदार प्रत्युत्तर
Siddhi Naringrekar
1 min read
पंतप्रधान नरेंद्र मोदी काल शिर्डी दौऱ्यावर होते.
पंतप्रधान मोदींना विनंतीची हाक दिली, मात्र...; जरांगे पाटलांची टीका, त्यांना गरिबांची गरज नसेल
Shweta Shigvan-Kavankar
1 min read
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले असून पुन्हा उपोषण सुरु केले आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली.
पॅलेस्टाईनमध्ये वैद्यकीय, इतर मदत पाठवण्यापासून पंतप्रधान मोदींना कोण रोखत आहे? आंबेडकरांचा सवाल
Shweta Shigvan-Kavankar
1 min read
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे.
पंतप्रधान मोदींना तुम्हीही देऊ शकता वाढदिवसाच्या शुभेच्छा; कसं ते जाणून घ्या
shweta walge
1 min read
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आपला 73 वा वाढदिवस साजरा करत आहेत. यानिमित्त भाजपकडून नमो अॅपवर 'सेवा पखवाडा' अभियान सुरु करण्यात आले आहे.
Sharad Pawar
shweta walge
1 min read
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंडखोरीनंतर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची आज पहिल्यांदाच जाहीर सभा झाली. पवारांनी येवला येथे कार्यकर्त्यांसह नाशिकच्या जनतेला संबोधित केलं.
Read More
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com