रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदार संघात शिंदे गटाचे नेते किरण सामंत यांनी माघार घेतल्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा लोकसभा निवडणूक लढण्याचा मार्ग मोकळा झाला.
अशोक चव्हाण यांना राज्यासभेची उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. विश्वसनीय सूत्रांकडून या सगळ्या संदर्भात लोकशाही मराठीला माहिती मिळाली आहे.