Search Results

Dipak Chavan Phaltan Assembly Election: फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघात दीपक चव्हाण आणि सचिन कांबळे यांच्यात तीव्र संघर्ष
Team Lokshahi
1 min read
फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघात दीपक चव्हाण आणि सचिन कांबळे यांच्यात तीव्र संघर्ष. दीपक चव्हाण चौथ्यांदा निवडणूक लढवत असून, जलजीवन मिशन आणि रस्ते दळणवळणाच्या कामांमुळे शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय आहेत.
Deepak Kesarkar Sawantwadi Assembly Constituency : दीपक केसरकरांनी चौथ्यांदा गड राखला; सावंतवाडीमधून विजय
Siddhi Naringrekar
2 min read
दिपक केसरकर चौथ्यांदा २०२४ ची विधानसभा निवडणूक लढवित आहेत.
Deepak Kesarkar On Uddhav Thackrey | मंत्री दीपक केसरकरांनी उद्धव ठाकरेंना डिवचलं| Marathi news
shweta walge
1 min read
मंत्री दीपक केसरकरांनी उद्धव ठाकरेंना डिवचलं आहे. काँग्रेस उद्धव ठाकरेंना कधीच मुख्यमंत्री होऊ देणार नाही असं ते म्हणाले.
Ganesh Chaturthi 2024 | Deepak Kesarkar | मंत्री दीपक केसरकरांच्या घरी बाप्पाचं आगमन | Marathi News
Team Lokshahi
1 min read
शालेय मंत्री दीपक केसरकर यांच्या घरी लाडक्या बाप्पाचं आगमन झालेलं आहे. सावंतवाडीतील त्यांच्या घरी त्यांनी सहकुटुंब गणरायाची पुजा केली
Deepak Kesarkar: गोविंदा पथकांना सुरक्षा पुरवण्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांचे आदेश
Dhanshree Shintre
1 min read
गोविंदा, दहीहंडी आणि उंच मानवी थर ही मुंबईची संस्कृती आणि ओळख आहे. ही ओळख टिकावी म्हणून प्रो गोविंदासाठी जिल्हा विकास नियोजन विभागातून दोन कोटींचा निधी देण्यात आला.
Deepak Kesarkar: लोकशाही मराठीच्या मोहिमेनंतर शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचे आदेश
Dhanshree Shintre
1 min read
लोकशाही मराठीने विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी घेतलेल्या मोहिमेची गंभीर दखल शालेय शिक्षण विभागाने घेतली आहे.
महाराष्ट्राच्या शिक्षणामध्ये कोणते बदल आवश्यक आहेत? दीपक केसरकर म्हणाले...
shweta walge
1 min read
लोकशाही मराठी' या मराठी न्यूज चॅनलतर्फे 'लोकशाही संवाद 2024' संवाद महाराष्ट्राच्या प्रगतीचा या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
दीपक केसरकर यांना त्यांचे परवानाधारक पिस्तूल जमा करण्याचे सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
Siddhi Naringrekar
1 min read
शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना त्यांचे परवानाधारक पिस्तूल जमा करण्याचे सिंधूदुर्गच्या जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश देण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
Read More
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com