भेंडी खाण्यासाठी जशी चांगली असते त्याचप्रमाणे भेंडीचे पाणी चेहऱ्याला लावण्याचे ही अनेक फायदे आहेत. भेंडीमध्ये व्हिटॅमिन ए, सी आणि के यांसारखे घटक असतात.
पिस्तामध्ये जीवनसत्त्वे, खनिजे आणि प्रथिने असे अनेक पोषक घटकांचा समावेश आहे. पिस्त्यामध्ये कॅलरीजचे प्रमाण कमी असते. त्यामुळे वाढते वजन कमी होण्यासाठी मदत होते.
कदाचित तुम्हाला माहीत नसेल की, कारल्याचा रस प्यायल्याने आपले वाढते वजन कमी करण्यासाठी मदत करते. कारल्यामध्ये कॅलरीज, जीवनसत्त्वे, पोटॅशियम यांचा समावेश असतो. जे आपले वाढते वजन कमी करण्यासाठी मदत करते ...