या अनियमित हार्मोन्सवर नियंत्रण मिळवण्यासाठी हर्बल टी खूप फायदेशीर ठरत असल्याचं समोर आलंय. तुम्हालाही PCOS ची समस्या असेल तर हा नैसर्गिक चहा फायदेशीर ठरू शकतो.
दिवाळीत चिवडा, चकली, लाडू, करंज्या, अनारसे आणि बरंच काही... या यादीला काही अंतच नाही. या फराळामध्ये स्वादिष्ट मिठाई आणि स्नॅक्सचा आनंद घेणं ही अत्यंत सामान्य गोष्ट आहे. पण दिवाळीत फराळ खाताना काही खबर ...
2019 साली अकलूज येथील शिवरत्न बंगल्यावर ज्या गोष्टी ठरल्या होत्या त्या गोष्टी त्यांनी आता पाळाव्यात, असे विधान इंदापूरचे आप्पासाहेब जगदाळे यांनी आज अकलूज येथे पत्रकारांशी बोलताना केले आहे.
रक्षाबंधन जवळ आले आहे, दरवर्षी बहिणीला काय द्याव असा प्रश्न पडतो. एका बहिणीला तिच्या भावाकडून हवी असणारी लाख मोलाची भेट म्हणजे भावाने तिची घेतलेली काळजी. तुमच्या बहिणीसाठी काही गोष्टी तुम्ही भेट म्हणू ...
कारल्यामध्ये असणारे कडूपणा शरीरातील रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत करते. पण कारल्याच्या कडवटपणामुळे कारल्याची भाजी खाल्ली जात नाही. कारल्याच्या कडवटपणा दूर करण्यासाठी काही टीप्स आहेत त्या पुढील प्रमा ...
नागपंचमीला नागदेवाची मनोभावे प्रत्येकजण पूजा करतो. त्याला लाह्या आणि दूध अर्पण करून नावदेवाकडे सुख-समृद्धी आणि त्याची कृपा कायम राहावी असा आशीर्वाद देखील मागतात. पण नागपंचमीनिमित्त काही गोष्टींची काळ ...
तुळस औषधी आणि गुणकारी असते. अनेक आजारांवर उपाय म्हणून तुळशीची पाने खाल्ली जातात. घरासमोर असलेले तुळशी-वृंदावन हिरव्यागार पानांनी भरलेले असेल तर अशी तुळस पाहून मन प्रसन्न राहते.
आषाढी एकादशी जवळ आली आहे. यादरम्यान अनेक जण उपवास करतात. उपवासाला साबुदाण्याचे पदार्थ प्रत्येक घरात बनवले जातात. मग ते साबुदाणा खिचडी असो किंवा साबुदाणा वडे.