मेधा सोमय्या मानहानी प्रकरणी राऊतांना जामीन मंजूर झाला आहे. 50 हजार रुपयांचा जातमुचलक्यावर हा जामीन मंजूर झाला आहे. याचपार्श्वभूमीवर संजय राऊत प्रतिक्रिया देत म्हणाले की,
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्या 'शासन आपल्या दारी' या कार्यक्रमाच्या पत्रिकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फोटो लावण्यात आले.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वीकारला आहे. रमेश बैस यांची महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.