राज्यातील ओबीसी समाजाच्या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी सरकारने आज सह्याद्री अतिथीगृह महत्त्वाची बैठक घेतली आहे. या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माहिती दिली आहे.
ओबीसी आरक्षण लागू होणार की नाही याचा निर्णय आज होणार आहे. या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्यातील 92 नगरपालिकांच्या निवडणुका ह्या ओबीसी आरक्षणाशिवाय होणार की आरक्षणानुसार याचा फैसला आता आज ह ...