कोल्हापुरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीच्या प्रचाराचा नारळ फोडला. ठाकरेंनी अडीच वर्षात काय केलं ते दाखवावं, शिंदेंचं उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा.
लाडकी बहिण योजना सुरू राहण्यासाठी एकनाथ शिंदे जेलमध्ये जायला तयार असल्याचे वक्तव्य कल्याणमध्ये केले. महाविकास आघाडीच्या विरोधात न्यायालयात दोनदा गेले असून त्यांना फटकारले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कुर्ला-नेहरूनगर आणि अंधेरी पूर्व येथे पहिल्या प्रचार सभेमध्ये महिलांच्या प्रतिक्रिया काय आहेत? जाणून घ्या लोकशाही न्यूजवर.
भाऊबीजनिमित्त लाडक्या बहिणींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत खंबीरपणे उभं राहावं अशी अपेक्षा सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी व्यक्त केली आहे.
अंधेरी पूर्वमध्ये उद्या शिवसेनेची पहिली जाहीर सभा होणार आहे. उद्या सायंकाळी 6 वाजता मुरजी पटेलांच्या प्रचारासाठी शिंदेंच्या पहिल्या सभा प्रचारसभेचं आयोजन.