ठाकरे गटाकडून उमेदवारी असलेल्या ऋतुजा लटके यांनी राजीनाम्यासाठी आता मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. याप्रकरणी आज सुनावणी झाली असून ऋतुजा लटके यांचा उमेदवारीचा मार्ग मोकळा झाला आहे.
आज पहिल्या अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल लागला यामध्ये शिवसेना उध्दव ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके प्रचंड मताधिक्याने विजयी झाल्या आहेत.