औरंगाबाद पश्चिम विधानसभा निवडणूक 2024 मध्ये संजय शिरसाट यांच्यासमोर उद्धव ठाकरे गटाचे आव्हान. सलग चौथ्यांदा निवडून येण्यासाठी शिरसाट यांना बरीच राजकीय समीकरणे जुळवावी लागत आहेत.
उद्धव ठाकरे यांनी बुलढाण्यातील सभेत महायुतीवर जोरदार टीका केली. शिवरायांचा भगवा झेंडा मावळ्यांच्या हातात शोभतो, दरोडेखोरांच्या हातात नाही, असे त्यांनी म्हटले. जयश्री शेळकेंच्या प्रचारासाठी झालेल्या या ...
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने उद्धव ठाकरे यांच्यावर मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाशी सौदा केल्याचा गंभीर आरोप केला आहे. या आरोपामुळे निवडणुकीतील राजकीय वातावरण तापले आहे.