डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयामध्ये अमेरिकेतील उद्योगपती इलॉन मस्क यांचा महत्त्वाचा वाटा असल्याचं स्वत: ट्रम्प यांनी म्हटलं होतं. त्यानंतर आता मस्क यांना मंत्रिमंडळात विशेष स्थान देण्यात आलं आहे.
तुम्ही ट्विटर वापरकर्ते असाल आणि अनेक दिवसांपासून ट्विटरच्या अपडेटेड अकाउंट व्हेरिफिकेशन प्रोग्रामची वाट पाहत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी उपयोगी आहे.