Search Results

Urine Infection: यूरिन इन्फेक्शनसाठी करा 'हे' आयुर्वेदिक उपाय
Dhanshree Shintre
1 min read
यूरिन इन्फेक्शन हा स्त्रियांमधला खूप सामान्य त्रास आहे. जोवर मुळापासून उपचार होत नाहीत, तोवर पुन्हा पुन्हा हा त्रास होत राहतो.
रुईच्या पानांचे 'हे' आयुर्वेदिक फायदे जाणून घ्या
Siddhi Naringrekar
1 min read
रुईची पान पाहिली की पवनपुत्र हनुमानाची आठवण आल्याशिवाय राहत नाही.
Ayurvedic Inhaler: पावसाळ्यात सर्दीमुळे झोप लागत नाही? घरच्या घरी बनवा आयुर्वेदिक इन्हेलर
Team Lokshahi
1 min read
घरात कोणालाही सर्दी झाली तर रेडीमेड इन्हेलरच्या ऐवजी हा आयुर्वेदिक इन्हेलर नक्की वापरून पहा. जाणून घ्या घरच्या घरी आयुर्वेदिक इन्हेलर कसा बनवायचा आणि त्याचे फायदे.
दगडीफूलाचे आहेत आयुर्वेदिक अनेक फायदे; जाणून घ्या...
Dhanshree Shintre
2 min read
दगडीफूल हे आयुर्वेदिक औषध आणि गरम मसाला आहे, ज्याच्या सेवनाने अनेक फायदे आहेत. जाणून घ्या किडनी स्टोनपासून पचनापर्यंत त्याचे फायदे.
'या' पाच आयुर्वेदिक सवयींचा दैनंदिनीमध्ये करा समावेश, मेकअपशिवायही चमकेल चेहरा
Shweta Shigvan-Kavankar
1 min read
सुंदर, निष्कलंक, चमकणारी त्वचा मिळविण्यासाठी अनेक महिला पार्लर किंवा मेकअप करतात. पण, त्यानंतरही त्वचा तितकीशी चमकत नाही.
आयुर्वेदिक मोहरीचे उपयोग, जाणून घ्या...
Team Lokshahi
1 min read
राई किंवा मोहरी हा पदार्थ भारतीय स्वयंपाकघरातील एक प्रमुख सामग्री आहे.
जर तुम्हाला डोकेदुखीचा त्रास होत असेल तर 'हा' आयुर्वेदिक चहा प्या
Siddhi Naringrekar
1 min read
दिवसभराचा थकवा घालवायचा असो किंवा कामावर जाण्यापूर्वी सकाळी लवकर उठून औषध घेणे हा नेहमीच योग्य पर्याय नसतो.
अबब ! आता टोमॅटोनंतर जांभूळही महागले, एक किलोला मिळाला इतका भाव..
Team Lokshahi
1 min read
राज्यात सध्या टोमॅटोच्या दरावरून वाद निर्माण झाले असताना सिल्लोड येथील बाजारपेठेत जांभळाला टोमॅटो पेक्षा जास्त भाव मिळत असल्याचे आढळून आले आहे.
Contract Recruitment : राज्यात पुन्हा कंत्राटी भरती, कंत्राटी पद्धतीने पद भरण्यास सरकारची मंजूरी
Dhanshree Shintre
1 min read
राज्यात पुन्हा कंत्राटी भरती होणार आहे. शासकीय वैदकीय महाविद्यालयात 6 हजार 830 पदांसाठी कंत्राटी भरती केली जाणार आहे.
Read More
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com