आरोपी आफताब पूनावाला याने गुरुवारच्या चौकशीत कबूल केले की, त्याने पाच महिन्यांहून अधिक काळ श्रद्धाच्या डोक्यासह शरीराचे अवयव रेफ्रिजरेटरमध्ये ठेवले होते.
श्रद्धा विकास वॉकर खून प्रकरणाने सर्वांनाच धक्का बसला आहे. हत्येनंतर जुलैपर्यंत आरोपी आफताब अमीन पूनावाला याने मुलीच्या मृतदेहाचे तुकडे करून ते फेकुन दिले.