आपण शहरात महिला पोळीभाजी, वडापाव, डोसा अशा विविध पदार्थांचे स्टॉल चालवत असल्याचं पाहतो, अनेकदा त्या फूडस्टॉलवर जाऊन पदार्थ खातो. पण आजवर कधीही या महिलांची फूड स्टॉल चालवण्याच्या संघर्षाची कथा चित्रपटा ...
'तू न झुकणारी, तू गं लढणारी, नारी तू लई लई भारी' असे दमदार शब्द असलेलं 'तू जा गं पुढं मर्दानी' हे बहुचर्चित 'हवाहवाई' चित्रपटातलं गाणं प्रदर्शित करण्यात आलं.
"द ग्रेट इंडियन किचन" यासारख्या बहुचर्चित तसेच अनेक मल्याळम सिनेमातून आपल्या सशक्त अभिनयाचं दर्शन घडवलेली अभिनेत्री निमिषा सजयन आता "हवाहवाई" या चित्रपटाद्वारे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. "
अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास अजून सुरू आहे. जवळपास दोन वर्ष झाले तरी या प्रकरणाचा अद्याप छडा लागलेला नाही आहे. याच पार्श्वभूमीवर आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.
सिनेमाचा विषय आणि सहज अभिनय करणारे कलाकार यामुळे मल्याळम सिनेमा जगभर पाहिला जातो.मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध आणि दिग्गज कलाकारांच्या बरोबर काम केलेले निर्माता दिग्दर्शक महेश टिळेकर यांचे ...