Reliance Jio 5G Network: 15 नाही, 1000 शहरांमध्ये मिळणार 5G नेटवर्क

Reliance Jio 5G Network: 15 नाही, 1000 शहरांमध्ये मिळणार 5G नेटवर्क

Published by :
Published on

देशात 5G नेटवर्कची सुरुवात लवकरचं करण्यात येणार आहे. यामध्ये मुंबई, पुणे, दिल्ली, कोलकाता सारखी शहरे असणार असल्याची माहिती काही दिवसांपूर्वीच आली होती.


रिलायन्स जिओने देशाभरात 5Gचा सुरुवात करण्याचा प्लॅन आखला आहे. जिओ जवळपास १००० शहरांमध्ये सुरुवातीच्या टप्प्यात फाईव्ह जी सेवा देणार आहे. हे स्वदेशी तंत्रज्ञान आहे. जिओकडून हेल्थकेअर, इंडस्ट्रिअल ऑटोमेशनची टेस्टिंग केली जात आहे. रिलायन्सच्या ताब्यात देशातील बहुतांश मोबाईल टॉवर आहेत. असा कंपनीने दावा केला आहे. वीजेचीउपलब्धता देखील वाढविली जात आहे.

जिओने हिट मॅप्स, 3 डी मॅप्स आणि रे ट्रेसिंग टेक्नॉलॉजीचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. ग्राहक आधारित नेटवर्क बनविण्यासाठी जिओने अनेक टीम तयार केल्या आहेत.

9am

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com