Job Updates
भारतीय रिझर्व्ह बँकेत ‘सुरक्षा रक्षक’ पदाच्या 241 जागांसाठी भरती
पदाचे नाव: सुरक्षा रक्षक
SC | ST | OBC | EWS | General | Total |
32 | 33 | 45 | 18 | 113 | 241 |
शैक्षणिक पात्रता:
- 10वी उत्तीर्ण
- योग्य लष्करी पार्श्वभूमी असलेले केवळ माजी सैनिक पात्र आहेत.
- उमेदवारांना सैन्यात शस्त्रे व दारुगोळा हाताळण्याचा अनुभव असावा.
वयाची अट: 01 जानेवारी 2021 रोजी 25 वर्षांपर्यंत
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 12 फेब्रुवारी 2021
अधिकृत वेबसाईट: पहा