वेब स्टोरीज
महाराष्ट्राच्या अनेक भागात मुसळधार पाऊस, उष्णतेपासून मिळाला दिलासा...
नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळाली जरी असला तरी नागरिकांनी स्वतःची काळजी घेणे तेवढेच गरजेचे आहे.
महाराष्ट्राच्या अनेक भागात मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे.
उष्णता वाढल्याने नागरिकांना कधी एकदाचा पाऊस पडतोय असे वाटत होते.
मुंबईच्या अनेक भागात मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे.
पुढील पाच दिवसात मुसळधार पावसाची शक्यता दर्शवली जात आहे. राज्यातील बहुतांश जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला आहे.
हवामान खात्याने मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली असून नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
मुसळधार पाऊस सुरु असून, असाच पाऊस सुरु राहिल्यास शहरात मोठ्या प्रमाणात पाणी साचण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे नागरिकांनी आपली काळजी घेणं गरजेचं असल्याचं आवाहन करण्यात येत आहे.
उष्णतेपासून हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला असला तरी नागरिकांनी स्वतःची काळजी घेणे तेवढेच गरजेचे आहे.