International
“या” दोन्ही लस डेल्टा व्हेरीयंटवर कमी प्रभावी;ऑक्सफर्ड विद्यापीठात आलं समोर
ऑक्सफर्ड विद्यापीठात झालेल्या एका अभ्यासानुसारफायझर,astraZenca ची लस डेल्टा या कोरानाच्या व्हेरीयेंट वर कमी प्रभावी असल्याचं समोर आलं आहे.या दोन्ही कंपनांच्या लस परदेशी जास्तप्रमाणात वापरल्या जात आहे.या दोन्ही लसींच्या डोसनंतर ९० दिवसांनी ७५ किंवा ६१ टक्के कार्यक्षम असल्याचे दिसून आले आहेत.तर या लसींच्या दुसऱ्या डोसनंतर ८५ टक्के आणि ६८ टक्के प्रभाव कमी होतो.
या दोन लसींमुळे डेल्टा व्हेरियंटचा संसर्ग वाढण्याचा धोका आहे. त्याचबरोबर अभ्यासातून हे ही समोर आलंय की, ज्या व्यक्तींचं पूर्ण लसीकरण झालंय त्यांच्यामधील व्हायरल लोड हा इन्फेक्शन झालेलं असतानाही घेतलेल्या लसीप्रमाणं असतो.