पिंपरी-चिंचवडच्या भोसरीत पाण्याची टाकी कोसळली; 2 ते 3 कामगारांचा मृत्यू

पिंपरी-चिंचवडच्या भोसरीत पाण्याची टाकी कोसळली; 2 ते 3 कामगारांचा मृत्यू

पिंपरी-चिंचवडच्या भोसरीत पाण्याची टाकी कोसळली
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

पिंपरी-चिंचवडच्या भोसरीत पाण्याची टाकी कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेत 2 ते 3 कामगारांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. लेबर कॅम्पसाठी ही पाण्याची टाकी उभारण्यात आली आहे. घटनास्थळी रुग्णावाहिका दाखल झाल्या आहेत. बिल्डरने निकृष्ट दर्जाचं बांधकाम केल्याचा आरोप करण्यात येत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com