पश्चिम विदर्भात भीषण पाणी टंचाई

पश्चिम विदर्भात भीषण पाणी टंचाई

पश्चिम विदर्भात भीषण पाणी टंचाईची समस्या जाणवत आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

पश्चिम विदर्भात भीषण पाणी टंचाईची समस्या जाणवत आहे. 86 गावात 91 टँकरद्वारे नागरिकांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे. पश्चिम विदर्भात घोटभर पाण्यासाठी नागरिकांची पायपीट करावी लागते आहे.

बुलढाणा आणि अमरावती जिल्ह्यात सर्वाधिक पाणीटंचाई आहे. पश्चिम विदर्भात केवळ 25.48 टक्के जलसाठा शिल्लक असल्याची माहिती मिळत आहे. टॅंकरवर आणि विहिरीवर पाणी भरण्यासाठी महिलांची गर्दी पाहायला मिळते आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com