विशाल पाटील तातडीने मुंबईकडे रवाना; नाना पटोले यांची भेट घेण्याची शक्यता

विशाल पाटील तातडीने मुंबईकडे रवाना; नाना पटोले यांची भेट घेण्याची शक्यता

सांगलीतून अपक्ष म्हणून निवडणूक लढविलेल्या काँग्रेसच्या विशाल पाटील यांचा विजय झाला आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

सांगलीतून अपक्ष म्हणून निवडणूक लढविलेल्या काँग्रेसच्या विशाल पाटील यांचा विजय झाला आहे. तर ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील आणि भाजपाचे संजयकाका पाटील यांचा पराभव झाला.

याच पार्श्वभूमीवर आता विश्वजीत कदम आणि विशाल पाटील तातडीनं रवाना झाले आहेत. विशाल पाटील नाना पटोले यांची भेट घेणार असल्याची माहिती मिळत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com