ताज्या बातम्या
Union Budget 2023 : 'या' गोष्टींवर मिळणार भरघोस सूट; जाणून घ्या काय झाले स्वस्त आणि काय झाले महाग?
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केला.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात केंद्र सरकारकडून अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. ज्यामध्ये टॅक्स स्लॅबमध्ये कपात ही सर्वात मोठी घोषणा आहे. सरकारने जुनी करप्रणाली रद्द केली. यादरम्यान अर्थमंत्र्यांनी कोणत्या वस्तू स्वस्त केल्या जात आहेत आणि कोणत्या वस्तू महाग होत आहेत हे देखील सांगितले आहे. जाणून घेऊया कोणत्या वस्तू स्वस्त होतील आणि कोणत्या वस्तूंवर जास्त पैसे मोजावे लागतील.
स्वस्त काय झाले
मोबाईल फोन आणि कॅमेरा लेन्स
परदेशातून येणारी चांदी स्वस्त होईल
एलईडी टीव्ही आणि बायोगॅसशी संबंधित गोष्टी स्वस्त होतील
इलेक्ट्रिक कार, खेळणी आणि सायकल स्वस्त होतील
हीट कॉइलवर कस्टम ड्युटी कमी केली
काय महाग
सोने-चांदी आणि प्लॅटिनम महाग होतील
सिगारेट महागणार, शुल्क १६ टक्क्यांवर