राज्यात दोन दिवस जोरदार पावसाचे

राज्यात दोन दिवस जोरदार पावसाचे

राज्यात दोन दिवस जोरदार पावसाचे असण्याची माहिती मिळत आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

राज्यात दोन दिवस जोरदार पावसाचे असण्याची माहिती मिळत आहे. मुंबईसह उपनगरांत 24 तासांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ठाणे, रायगड, रत्नागिरीला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

मुंबईत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. तसेच उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com