Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा चौथा दिवस

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा चौथा दिवस

मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज चौथा दिवस आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज चौथा दिवस आहे. सगेसोयरेच्या अंमलबजावणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू आहे. सरकारकडून मनोज जरांगे पाटील यांच्याशी कुठलाही संपर्क झाला नसल्याची माहिती मिळत आहे.

मनोज जरांगे पाटील सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद घेणार असून या पत्रकार परिषदेमध्ये जरांगे पाटील काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com