महाराष्ट्राच्या जनतेने छत्रपती घराण्यावर नितांत प्रेम केले - संभाजीराजे
राज्यातील जनतेसाठी कामामुळे मला भाजपने खासदारकी दिली
देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान मोदींचे आभार मानतो
शाहू महाराजांच्या विचारांप्रमाणे समाजाला दिशा देण्याचे काम केले
व्यापक स्वरुपात दिल्लीत शिवजयंती साजरी केली
शाहू महाराजांची जयंती माझ्यात पुढाकाराने सुरु
मराठा आरक्षणासंदर्भात समाजाच्या हिताची भूमिका घेतली
राज्यसभेची निवडणूक अपक्ष म्हणून लढणार
खासदारकीच्या माध्यमातून मराठा समाजाच्या हिताची कामं केली
2007 ते 2022 मराठा समाजाच्या हितासाठी वाहून घेतलं
सर्व पक्षीयांनी पाठिंबा देत मला राज्यसभेवर पाठवावं
मविआ आणि भाजपनं राज्यसभेच्या निवडणुकीत मला पाठिंबा द्यावा
दोन दिवसात माफी मागण्याची कार्यकर्त्यांची मागणी, ... अन्यथा शितोळेंच्या तोंडाला काळे फासणार
राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने सरकारच्या आरोग्य विभागाने महत्त्वाच्या सूजना जारी केल्या आहेत.. मास्क घालणे ऐच्छिक असले तरी नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी मास्क घालावेत.. त्याचबरोबर कोरोना चाचण्यांच्या संख्या कमी झाल्याने त्याही वाढवाव्यात.. सध्या असलेल्या चाचण्यांपेक्षा दुप्पट कोरोना चाचण्या कराव्यात.. अशा सूचना आरोग्य विभागाने राज्य सरकारला दिल्या आहेत..
किरीट सोमय्या यांनी घेतली खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांची दिल्लीत भेट
सोन्याचा भाव 51 हजार 400 रू. तर चांदीचा भाव 62 हजार 700 रु. आहे.
संभाजीराजे छत्रपती आज मोठी घोषणा करणार, पुण्यातील पत्रकार परिषदेत आगामी वाटचालीची दिशा स्पष्ट करणार
१८, १९ मे रोजी मुंबईत पाणीपुरवठा बंद राहणार. कुर्ला, सायन, चेंबूर, घाटकोपर, सायन, माटुंगा, किंग्ज सर्कल आणि परळमध्ये पाणी येणार नाही.