Coastal Road : कोस्टल रोडचा दुसरा बोगदा आजपासून सेवेत

Coastal Road : कोस्टल रोडचा दुसरा बोगदा आजपासून सेवेत

कोस्टल रोडचा दुसरा बोगदा आजपासून सुरु होणार आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

कोस्टल रोडचा दुसरा बोगदा आजपासून सुरु होणार आहे. मरीन ड्राईव्ह ते वरळी हा प्रवास आता 9 मिनिटांत शक्य होणार आहे. सोमवार ते शुक्रवार असे पाच दिवस सकाळी 7 ते रात्री 11 वाजेपर्यंत अशी 16 तास वाहतूक खुली ठेवली जाणार असल्याची माहिती मिळत आहे.

कोस्टल रोड प्रकल्पाचे आतापर्यंत 90 टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी शनिवार आणि रविवारी ही मार्गिका बंद ठेवली जाणार असल्याची माहिती मिळत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com