मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी करणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी करणार

मुख्यमंत्री आज मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी करणार
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

मुख्यमंत्री आज मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी करणार असल्याची माहिती मिळत आहे. आज सकाळी 11 वाजता पळस्पे फाटा पनवेल येथून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मुंबई गोवा महामार्ग पाहणी दौरा सुरू होईल.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हा पाहणी दौरा पनवेल पासून सुरू होणार असून थेट सिंधुदुर्ग जिल्हा पर्यंत नियोजित आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः मुंबई गोवा महामार्गाची पाहणी करणार आहेत.

ही पाहणी करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खड्डे दिसतील तिथे कारवाईचे निर्देश देणार असल्याची माहिती मिळत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com