Sushma Andhare : रूपालीताई, अजून किती मुस्कटदाबी सहन करणार? निर्णय घेण्याची हीच ती योग्य वेळ

Sushma Andhare : रूपालीताई, अजून किती मुस्कटदाबी सहन करणार? निर्णय घेण्याची हीच ती योग्य वेळ

रुपाली ठोंबरे पाटील यांना सुषमा अंधारेंकडून ऑफर देण्यात आली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

रुपाली ठोंबरे पाटील यांना सुषमा अंधारेंकडून ऑफर देण्यात आल्याची माहिती मिळत आहे. सुषमा अंधारे यांच्याकडून ट्विट करण्यात आले आहे.

सुषमा अंधारे ट्विट करत म्हणाल्या की, निष्कलंक चारित्र्य, उत्तम जनसंपर्क, निडरता, रोखठोक, नेत्यांच्या मागेपुढे करून नाही तर लोकांमध्ये मिसळून काम करणारी लढाऊ कार्यकर्ता..

तरीही अजून किती दिवस उपेक्षित राहणार? रूपालीताई, अजून किती मुस्कटदाबी सहन करणार? निर्णय घेण्याची हीच ती योग्य वेळ... असे म्हणत सुषमा अंधारे यांनी ट्विट केलं आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com