Arvind Kejriwal : अरविंद केजरीवालांच्या याचिकेवरील सुनावणी सुप्रीम कोर्टाने पुढे ढकलली

Arvind Kejriwal : अरविंद केजरीवालांच्या याचिकेवरील सुनावणी सुप्रीम कोर्टाने पुढे ढकलली

अरविंद केजरीवालांच्या याचिकेवरील सुनावणी सुप्रीम कोर्टाने पुढे ढकलली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

अरविंद केजरीवालांच्या याचिकेवरील सुनावणी सुप्रीम कोर्टाने पुढे ढकलली आहे. केजरीवाल 5 सप्टेंबरपर्यंत आता तुरुंगात राहणार आहेत. दिल्लीतील कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी केजरीवाल सीबीआयच्या अटकेत आहेत.

सीबीआयने केलेल्या अटके विरोधात केजरीवाल यांनी याचिका दाखल केली आहे. सीबीआयने या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडे आणखी वेळ मागितला आहे, त्यामुळे पुढील सुनावणी 5 सप्टेंबरला होणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com