ताज्या बातम्या
नागपूर येथे 100 एकरात भव्य चित्रनगरी निर्माण करण्याच्या सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या सूचना
नागपूर येथे 100 एकरात भव्य चित्रनगरी निर्माण करण्याच्या सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या सूचना देण्यात आल्या आहेत.
नागपूर येथे १०० एकरात भव्य चित्रनगरी निर्माण करण्याच्या सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या सूचना देण्यात आल्या आहेत. मुंबई आणि कोल्हापूरप्रमाणे नागपूर येथे फिल्मसिटी निर्माण केली जाणार आहे.
मराठी चित्रपटांच्या अधिक दर्जेदार निर्मितीसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. यासोबतच अनुदानास पात्र ठरलेल्या चित्रपटात महिला दिग्दर्शिका असलेल्या चित्रपटाला अतिरिक्त पाच लाख रुपयांची प्रोत्साहनपर रक्कम देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
तसेच आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सहभागी झालेल्या मराठी चित्रपटांना विना परिक्षण दुप्पट अनुदान देणार असल्याची माहिती मिळत आहे. मराठी चित्रपटसृष्टीसाठी हा मोठा निर्णय आहे