Shrikant shinde : ही युती वेगळ्या विचारांची, ‘त्यांना’ नाही कळणार

श्रीकांत शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल
Published by :
shweta walge

'राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे' या जाहिरातीत सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री शिंदे असल्याचा दावा करण्यात आला होता. यावरच आता खासदार श्रीकांत शिंदेंनी विरोधकांना प्रत्युत्तर दिलं आहे. विरोधकांच्या टीकेला उत्तर देतांना खासदार शिंदे म्हणाले की, 'खालच्या स्तरावर होणाऱ्या गोष्टींमुळे एवढ्या मोठ्या युतीवर परिणाम होत नाही. ही युती वेगळ्या विचाराने झाली आहे. एका विचाराने, एका उद्देशाने तयार झालेल्या युतीत इतक्या किरकोळ कारणाने वितुष्ट येणार नाही. आज या ठिकाणी भाजपा-शिवसेनेचे सर्वच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. त्यावरून चित्र स्पष्ट आहे. असे प्रत्युत्तर त्यांनी विरोधकांना दिले.

Shrikant Shinde, Uddhav Thackeray
Ajit Pawar : राज्य सरकार कशासाठी आणलं आहे?
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com