कोल्हापूरमध्ये भाजपला मोठा धक्का; 'या' दिवशी समरजीत घाटगे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार

भाजपचे समरजित घाटगे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

भाजपचे समरजित घाटगे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे. कोल्हापूरमध्ये भाजपला मोठा धक्का बसणार आहे. समरजीत घाटगे यांच्यासह भाजपचे 18 माजी नगरसेवकही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे.

समरजीत घाटगे यांचा पक्षप्रवेश सोहळ्याचं आयोजन शरद पवार यांच्या उपस्थितीत 3 सप्टेंबरला करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. कागलमध्ये हा पक्षप्रवेश होणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com