RBI Repo Rate : आरबीआयकडून रेपो रेट जैसे थे; रेपो रेटमध्ये कोणताही बदल नाही

RBI Repo Rate : आरबीआयकडून रेपो रेट जैसे थे; रेपो रेटमध्ये कोणताही बदल नाही

भारतीय रिझर्व्ह बँकेने आपले पतधोरण जाहीर केलं आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

भारतीय रिझर्व्ह बँकेने आपले पतधोरण जाहीर केलं आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने पुढील दोन महिन्यांसाठीचे पतधोरण जाहीर केलं आहे. आरबीआयकडून रेपो रेटमध्ये कोणताही बदल करण्यात आला नाही आहे.

रेपो रेट हा 6.5 टक्क्यांवर असून रेपो रेट हा जैसे थे असल्याचे पाहायला मिळत आहे. सलग दहाव्यांदा रेपो रेटमध्ये कोणताही बदल करण्यात आला नाही आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com