रामोजी फिल्म सिटीचे संस्थापक रामोजी राव यांचं निधन

रामोजी फिल्म सिटीचे संस्थापक रामोजी राव यांचं निधन

रोमोजी फिल्म सिटीचे संस्थापक आणि ज्येष्ठ पत्रकार रामोजी राव यांचं निधन.
Published by :
Team Lokshahi
Published on

हैद्राबाद इथल्या प्रसिद्ध रामोजी फिल्म सिटीचे संस्थापक आणि ज्येष्ठ पत्रकार रामोजी राव यांचे आज हैदराबाद येथील स्टार हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान निधन झाले आहे.

गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. वयाच्या 88व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रामोजी राव हे ईनाडू माध्यम समूहाचे संस्थापक होते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com