कायद्याचा पालन करूनच राहुल नार्वेकर निर्णय घेतील - आमदार रवी राणा

कायद्याचा पालन करूनच राहुल नार्वेकर निर्णय घेतील - आमदार रवी राणा

16 आमदार अपात्र बाबद विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निवडणूक आयोगाकडे दोन्ही गटाची घटना मागवली आहे
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

सूरज दहाट, अमरावती

16 आमदार अपात्र बाबद विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निवडणूक आयोगाकडे दोन्ही गटाची घटना मागवली आहे. यावर अमरावतीत आमदार रवी राणा यांनी प्रतिक्रिया दिली.

राहुल नार्वेकर निर्णय घेण्यासाठी सक्षम आहे नी पक्ष पातीपणाने ते निर्णय घेतील, कायद्याचं पालन करूनच हा निर्णय होईल तर 95 टक्के शिवसेना ही एकनाथ शिंदे सोबत आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे च्या गटाच्या बाजूने निर्णय लागतील अशी प्रतिक्रिया रवी राणा यांनी दिली

कायद्याचा पालन करूनच राहुल नार्वेकर निर्णय घेतील - आमदार रवी राणा
सोळा आमदारांच्या अपात्रतेच्या कारवाईस आला वेग; राहुल नार्वेकरांची निवडणूक आयोगाकडे धाव
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com